विद्यार्थ्यानी हिरे कमवने आवश्यक आहे त्यासाठी आभ्यास केला पहिजे अभ्यासाशिवाय कोणतेही महत्व प्राप्त होत नाही असे प्रतिपादन डॉ. शिवाजी दळणर यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयामध्ये समाजशास्त्र अभ्यास मंडळाच्या उदघाटन प्रसंगी डॉ. शिवाजी दळणर अध्यक्ष स्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. उत्तम देवकत्ते आणि बालाजी नरवटे, अंगद गडमे आदींची उपस्तिथि होती. यावेळी प्रमुखांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्ष यून्नूस शेख उपाध्यक्ष प्रणाली कदम कोशाध्यक्ष सदस्य व्यंकटी हाके, शिवकन्या नानासाहेब पौळ, वैशाली तांबरे, सुशील तांबरे, अनुसया बौधरे, यांची निवड करण्यात आली.
या प्रसंगी दळणर म्हणाले आयूष्यातले हिरे गोळा करण्यासाठी शिक्षण घेतले पहिजे शिक्षण हस्तगत केल्यानंतर हिरे गोळा करू शकता समाजामध्ये आपली प्रतिष्टा मिळवू शकतो. विद्यार्थ्यामधला न्युनगंड कमी व्हावा त्यांनी सतत सकारात्मक विचार करावा बालाजी नरवटे यांनी परीक्षा पास झाल्याबद्दल प्राचार्य. डॉ. शिवाजी दळणर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
जो सतत नकारात्मक विचार करतो तो कधी यशस्वी होत नाही विद्यार्थ्यानी ध्येय गाठवण्यासाठी शिक्षण घेतले पहिजे. ज्या व्यक्तीकडे ज्ञान आहे त्यांच्या डिक्शनरी मध्ये पराभव शब्द येत नाही धेय्य निश्चित करण्यासाठी सतत त्याच गोष्टीचा विचार केला पहिजे मला जिल्हाआधीकारी व्हायचंय अस सतत माझ्या मुलीने लिहून ठेवले होते आज ती त्या पदापर्यंत पोहचली आहे. असा स्वतःच्या मुलीचा अनुभव सांगितला.
या वेळी प्रमुख वक्ते यांनी समाजामध्ये बद्दल अनुभव कसा करावा या विषयी माहिती दिली. डॉ. उत्तम देवकत्ते म्हणाले अभ्यासाबरोबर व्यायाम केला पाहिजे व्यायाम आणि शिक्षणाची सांगड घातली तर, आदर्श विद्यार्थी व्यक्ति घडू शकतो असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक समाजशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख अंगद गडमे यांनी केले. तर आभार प्रदर्शन यून्नूस शेख यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी व प्राध्यापक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment