Wednesday, September 25, 2019

होळकर महाविद्यालयामध्ये मराठवाडा मुक्तीसगा्रम दिन साजरा

राणीसावरगाव (सूदर्शन भोसले):-

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात 17 सप्टेबर 2019 रोजी सकाळी 7 वाजुन 55 मिनीटाला मराठवाडा मुक्ती सगां्रम दिन साजरा करण्यात आला.
स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा आणि  पुण्यशोल्क आहिल्यादेवी होळकर महाविद्यालयामध्ये संस्थेचे सहसचिव कृष्णा दळणर यांच्या हस्ते मुक्ती सगां्रम दिनानिमित्त ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत आणि विद्यापीठ गीत संगित विभागाचे प्रा. गवई यांनी सादर केले. यावेळी प्रभारी प्राचार्य डाॅ. विठल डुमणर, उप प्राचार्य डाॅ. उत्तम देवकते, संस्थेचे अॅड. रगनाथ राठोड, संचालक दिगांबर हाके, मुख्याध्यापक  रोडे आदीची उपस्थिती होती. या झेडा वंदनाला विद्याथ्र्याना खाउचे वाटप करण्यात आले. या वेळी कनिष्ट आणि वरीष्ट महाविदयातील प्राध्यापक उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...