Wednesday, August 23, 2023

होळकर महाविद्यालयातील कुस्तीपटू अणूप पाटील विजयी


परभणी (डॉ कपिल लामतुरे);- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड अंतर्गत अंतर महाविद्यालयीन ‘ड’ झोन कुस्ती स्पर्धेत अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाचा विद्यार्थी अनुप पाटील यांने प्रथम क्रंमाक पटकावला आहे. 
कै बाबुराव पाटील महाविद्यालय हिंगोली येथे  दिनांक २२ ऑगस्ट २०२३ रोजी संप्पण झालेल्या अंतर महाविद्यालयीन ‘ड’ झोन कुस्ती स्पर्धेत ७९ वजनी गटात अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील बि ए प्रथम वर्षात शिकणारा विद्यार्थी अनुप पाटील यांने प्रथम क्रमांक पटकावला.तो विद्यापीठाच्या अंतर विभागीय कुस्ती स्पर्धेत भाग घेण्यासाठी पात्र ठरला आहे.अंतर विभागीय कुस्ती स्पर्धा दिनांक २९ सप्टेंबर २०२३ रोजी श्री शिवाजी कॉलेज,कंधार येथे होणार आहेत.या संघाचे मार्गदर्शक प्र प्राचार्य विठ्ठल डूमणर हे होते. विजय खेळाडूचे संस्थेचे सचिव कृष्णाभैया शिवाजीराव दळणर यांनी शुभेछा अभिनंदन केले.या वेळी  क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा डॉ उत्तमराव देवकत्ते, डॉ नरसिंगदास बंग, डॉ विश्वनाथ रासवे, डॉ बालाजी शिंदे,डॉ.संतोष हंकारे ,डॉ सारिका केदारे,डॉ ए एल घन,डॉ व्हि पी सरवदे, डॉ के के जाधव,डॉ टी बी बोबडे,डॉ आर वाय बोन्नर,प्रा एस एन फुटके,डॉ व्हि बी सोन्नर,डॉ एस पी खंदारे, प्रा ए एस पाटील,डॉ जि जी माने,डॉ ए एम गडमे,डॉ बि एम गव्हाळे,यु जी व्हनमाने, एस डी सांगूले,पि एच चौधरी,डी आय पठाण,आर जी नरहरी,पि पी मारेवाड,पि आर राठोड,एस आर अहिरे,बी व्हि राठोड,डी एस खोमणे, डॉ एस डी घाडगे,डॉ एस डी चव्हाण,डॉ के जी तायडे, डॉ कपिल लामतुरे या सर्वांनी अभिनंदन केले आहे.  

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...