राणीसावरगाव :(जयराम वाघमारे, शितल बोरगावकर)
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात वृत्तपत्रविद्या विभाग व केडीसीच्या वतीने कार्यक्रम दाखविण्यात आला.
स्वामी विवेकानंद यांच्या शिकागोतील अजरामर भाषणाला सोमवारी १२५ वर्ष पूर्ण होत असल्याने व पंडित दिनदयाल यांच्या शताब्दी दिनानिमित्त दिल्लीततील स्टुडंट या कार्यक्रमात ते बोलत होते.या वेळी व्यासपीठावर केंद्रीय संस्कृती मंत्री महेश शर्मा, खेळ मंत्री राजवर्धनसिंग राठोड यांची उपस्थितीती होती. हा कार्यक्रम प्राचार्य डाॅ. शिवाजी दळणर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात दाखविण्यात आला. प्रारंभी सकाळी १० पासून या कार्यक्रमाची तयारी करण्यात आली होती. महाविद्यालयातील सेमिनार हाॅलहाॅलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. वीज जाणार नाही या साठी महाविद्यालयात ईन्वटरची व्यवस्था करण्यात आली.
हा हाॅल विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेला होता. अनेक विद्यार्थी मोदींचे भाषन ऐकण्यासाठी जागा मिळेल तेथे बसले होते. मोदींचे भाषन ऐकून अनेक विद्यार्थी प्रभावित झाले. काही विद्यार्थ्यांनी फोटो, व्हिडिओ रेकॉर्डिंग केली आहे. या कार्यक्रमाचे चित्रीकरण वृत्तपत्रविद्या विभागाचे विद्यार्थी गंगाधर गव्हाने यांनी केले सुंदर असे छायाचित्रे सुशील तांबरे यांनी टिपलेली आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाचे गोवर्धन जोगदंड उपप्राचार्य डाॅ. उत्तम देवकत्ते, प्रा. तुकाराम बोबडे, प्रा डाॅ. बालाजी शिंदे, मंगेश भालेराव, वैभव आदोडे, सुनील रायबोले यांनी प्रयत्न केले..