Friday, January 19, 2018

लवकरच राज्यात ६००० पोलीस भरती होणार

राणीसावरगाव (प्रतिनिधी) :
  मुंबई-राज्यातील शासन ६००० पोलीस शिपाई म्हणून भरती करणार आहे. हि भरती जिल्हानिहाय करण्यात येणार आहे. मुंबई- १७१७ जागा. मुंबई लोहमार्ग-२१८, ठाणे-२७३, पुणे- २३१, नागपूर-२४०, ओरंगाबाद-३३, नाशिक-७९, नवी मुंबई-१५३, अमरावती-२१, रायगड-१०६, रत्नागिरी-७७, सिंधुदुर्ग-५६, धुळे-४६, जळगाव-८४,अहमदनगर-५३, कोल्हापूर-६६, सातारा-९४, सांगली-५३, सोलापूर-५३, ओरंगाबाद-१४४, बीड-६९, उस्मानाबाद-४३,जालना-४२, परभणी-३७, हिंगोली-१७, लातूर-३३, नांदेड-५६, अमरावती ग्रामीण-५३, अकोला-६८, वाशीम-२६, बुलढाणा-३६, यवतमाळ-४१, नागपूर-३८, वर्धा-२१, गडचिरोली-१६९, चंद्रपूर-७२, भंडारा-३७, गोंदिया-३९, जागासाठी भरती होणार आहे. महिलासाठी उंची-१५५ पेक्षा कमी नसावी. पुरुषासाठी-१६५  सेमी पेक्षा कमी नसावी छाती नफुगवता-७९ सेमी पेक्षा कमी नसावी. वयाची अट १८-२८ वर्ष आहे. ऑनलाईन अर्ज २० मार्च २०१८ पर्यंत करावे. तरुणांनी या भरतीचा लाभ घ्यावा, असे आव्हान यावेळी करण्यात आले. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...