Monday, January 22, 2018

गंगाखेड येथे थंडीचा कडाका

राणीसावरगाव (ऐश्वर्या पवार) :

  गंगाखेड येथे दोन - तीन दिवस झाले सतत थंडीचा कडाका चालू असल्यामुळे संपूर्ण शहरातील लोकांना तसेच  आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांना थंडीचा त्रास होत आहे. लहान मुले माहातारे माणसे यांना आधिक त्रास होत आहे. थंडीपासून बचाव  करण्यासाठी लोकांना स्वेटरचा सहारा घ्यावा लागत आहे. आणि लोक शेकोटी पेटवून थंडीपासून बचाव करीत आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...