पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कनिष्ट महाविद्यालायचा संघ कबड्डी तालुकास्तरिय प्रथम क्रमांकाने विजय मिळविला.
परभणी जिल्ह्यातील मालेवाडी येथे कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, तर या स्पर्धेत तालुक्यातील कनिष्ट महाविद्यालयांनी सहभाग नोदिवला.यामध्ये अनेक कबड्डी संघ खेळले.या स्पर्धेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कनिष्ट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली.या खेळाडू मध्ये विद्यार्थी परमेश्वर सुभाष चव्हाण, अंकुश रामराव चव्हाण, संदीप मारोती बुधवारे, धर्मराज विठ्ठल नामपले, अनिल शेषेराव राठोड, आनंत उद्धव जाधव,ईश्वर साहेबराव चव्हाण, संतोष ज्ञानदेव जाधव,करण चंद्रकांत माने, दीपक देविदास जाधव, या विद्यार्थ्यांचा समावेश होता. विजयी खेळाडूचे कौतुक प्राचार्य डॉ.शिवाजी दळणर यांनी केले आहे. प्रा.यु.जी. होनमने, प्रा.डॉ.विठ्ठल डूमणर यांनी मार्गदर्शक म्हणून काम पहिले.महाविद्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी काम पहिले व त्यांचे अभिनंदन केले.

No comments:
Post a Comment