पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात महिला विकास समितीकडून विद्यार्थी व प्राध्यापकांना राख्या बांधून पोर्णिमा साजरी करण्यात आली आहे.
Wednesday, August 29, 2018
होळकर महाविद्यालयात राखी पोर्णिमा सन साजरा.
राणीसावरगाव (मंगेश भालेराव)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात महिला विकास समितीकडून विद्यार्थी व प्राध्यापकांना राख्या बांधून पोर्णिमा साजरी करण्यात आली आहे.
महिला विकास समितीच्या प्रा.सारिका केदार, प्रा.सुषमा लोमटे आणि उपप्राचार्य डॉ.उत्तम देवकते, क्रीडा संचालक डॉ.विठ्ठल डूमणर, प्रा.तुकाराम बोबडे, प्रा. दुलेखान पठाण, डॉ.श्रीहरी चव्हाण, डॉ. नर्सिंगदास बंग, डॉ.बालाजी शिंदे,गोवर्धन जोगदंड, प्रा.नरहिरे, प्रा.खोमणे , यांच्यासह विद्यार्थांना पारंपारिक पद्धतीने राख्या बांधल्या आहेत. हा कार्यक्रम जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सारिका केदार यांनी केले, तर आभार प्रा.सुषमा लोमटे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात महिला विकास समितीकडून विद्यार्थी व प्राध्यापकांना राख्या बांधून पोर्णिमा साजरी करण्यात आली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड
राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...
-
परभणी (प्रतिनिधी): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने इळेगाव व गुंडेवाडीला जोडणाऱ्या ओ...
-
राणीसावरगाव (प्रतिनिधी): राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करून सामाजिक कार्याचा सराव क...
-
परभणी (प्रतिनिधी ): लहानपणी नकोशी वाटणारी शाळा नंतर मात्र हवीहवीशी वाटते. शाळेंची गोष्ट काही औरच असते. याचा प्रत्यय रविवारी पुण्यश्लो...
No comments:
Post a Comment