पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील पर्यावरण व नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन व स्वच्छ भारतासाठी युवक विशेष युवक शिबिर इसाद इथे २४ डिसेंबर २०१८ रोजी सुरू झाला. या शिबिराला उदंड प्रतिसाद मिळाला.
इसाद येथील विशेष युवक शिबिराचे उद्घाटन गंगाखेडचे तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.शिवाजी दळणर यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून इसादचे सरपंच सुमन केशव भालेराव, उपसरपंच राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे सदस्य किसनराव भोसले, पंचायत समितीचे सदस्य नितीन बडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उद्धवराव सातपुते, अध्यक्ष राम प्रसाद सातपुते, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाबासाहेब भोसले,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळू पाटील, मुख्याध्यापक नागरगोजे, ग्रामविकास अधिकारी मुंडे, प्राचार्य सुपेकर, डी .एस.फड, आदिची उपस्थिती होती. मान्यवरांचा सत्कार डॉ. शिवाजी दळणर यांनी केला.
दुसऱ्या दिवशी रविकरण इगोले यांचे पर्यावरण संवर्धन व जल चळवळ या विषयावर मार्गदर्शन केले.संत जनाबाई महाविद्यालयाचे प्रा.सुर्वे, प्रा.धनपाल चौहान यांनी 'शेती व्यवसाय व युवावर्ग' या विषयावर मार्गदर्शन केले. तर गोपी मुंडे यांनी 'चित्रपट रसग्रहण',डॉ. सुरेश भालेराव यांनी 'राष्ट्रासाठी युवक' या विषयावर भाषण दिले तर माधवबाग व जिल्हा आरोग्याच्या वतीने विद्यार्थी आणि नागरिकांची तपासणी केली. या तपासणीला चांगला प्रतिसाद मिळाला. कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते.या कवी संमेलनामध्ये अविनाश कासाडी, आत्माराम जाधव, विठ्ठल सातपुते, नरसिंगदास बग, महेश जोशी, संतोष हंकारे, शिवशंकर डोईजड, गणपती नरवडे, यशवंत मस्के, अशोक केंद्रे , प्रकाश बुगनर आदींचा सहभाग होता. शुक्रवारी शाश्वत शेती व कोरडवाहू लागवड कार्यशाळा आयोजित केली होती. शनिवारी प्राचार्य रंगनाथ सुपेकर, प्राध्यापक विठ्ठलराव भुसारे, यांचे युवका समोरील आव्हाने या विषयावर भाषण होणार आहे. युवक शिबिराचा समारोप रविवारी होणार असून समारोप समारंभाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.शिवाजी दळणर यांची उपस्थिती राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धवराव भोसले, उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ.बळीराम लहाने, समन्वयक डॉ.डी.पवार, बापू अडकीने, कृषी इंजिनीअरिंगचे प्राचार्य डॉ. मधुकर मोरे, सरपंच सुमन केशव भालेराव, जिल्हा परिषदेचे सदस्य किशनराव भोसले यांची उपस्थिती लाभणार आहे.या कार्यक्रमाला सर्वांनी लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment