राणीसावरगाव (प्रतिनिधी):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील इतिहास विभागाचे विभाग प्रमुख तथा इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. गणेश गोविंदराव माने यांना राजश्री शाहू महाराज अंतरराष्ट्रीय मानद पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. इतिहास विषयातील संशोधनास महत्त्वाचे योगदान आहे. याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्याबद्दल संस्थेचे सचिव कृष्णा भैया शिवाजीराव दळणर यांच्यासह प्र प्राचार्य विठ्ठल डूमणर ,प्रा डॉ उत्तमराव देवकत्ते, डॉ नरसिंगदास बंग, डॉ विश्वनाथ रासवे, डॉ बालाजी शिंदे,डॉ.संतोष हंकारे ,डॉ सारिका केदारे,डॉ ए एल घन,डॉ व्हि पी सरवदे, डॉ के के जाधव,डॉ टी बी बोबडे,डॉ आर वाय बोन्नर,प्रा एस एन फुटके,डॉ व्हि बी सोन्नर,डॉ एस पी खंदारे, प्रा ए एस पाटील,डॉ जि जी माने,डॉ ए एम गडमे,डॉ बि एम गव्हाळे,यु जी व्हनमाने, एस डी सांगूले,पि एच चौधरी,डी आय पठाण,आर जी नरहरी,पि पी मारेवाड,पि आर राठोड,एस आर अहिरे,बी व्हि राठोड,डी एस खोमणे, डॉ एस डी घाडगे,डॉ एस डी चव्हाण,डॉ के जी तायडे, डॉ कपिल लामतुरे व कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड
राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...
-
परभणी (प्रतिनिधी): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने इळेगाव व गुंडेवाडीला जोडणाऱ्या ओ...
-
राणीसावरगाव (प्रतिनिधी): राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करून सामाजिक कार्याचा सराव क...
-
परभणी (प्रतिनिधी ): लहानपणी नकोशी वाटणारी शाळा नंतर मात्र हवीहवीशी वाटते. शाळेंची गोष्ट काही औरच असते. याचा प्रत्यय रविवारी पुण्यश्लो...

No comments:
Post a Comment