Monday, August 28, 2023

प्रा.डॉ.कल्पना तायवाडे यांना पुरस्कार प्रदान


राणीसावरगाव (प्रतिनिधी):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील तत्वज्ञान  विषयाच्या विभागप्रमुख  प्रा. डॉ. कल्पना तायवाडे   यांना सावित्रीबाई फुले आयडल साहित्यिक अवार्ड प्रदान करण्यात आला आहे.  तत्वज्ञान विषयातील संशोधनास महत्त्वाचे योगदान आहे. याची दखल घेऊन हा पुरस्कार नीती आयोग प्रमाणित गोपाल किरण समाज सेवी संस्था ग्वालिअर यांनी दिला आहे.हा पुरस्कार भारतीय  सद्भावना  दिनी दिला आहे. त्याबद्दल त्यांचे  संस्थेचे सचिव कृष्णा भैया शिवाजीराव दळणर यांच्यासह शिक्षक व कर्मचारी अभिनंदन केले आहे. 

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...