Tuesday, February 20, 2018

होळकर महाविद्यालयामध्ये सेवालाल महाराज जयंती साजरी.

राणीसावरगाव (प्रशांत वाघमारे) :

     
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविध्याल्याम्ध्ये सेवालाल महाराज यांची २७९ वी जयंती साजरी करण्यात आलेली आहे. याकार्यक्रमच्या अध्यक्षस्तानी  उपप्राचार्य डॉ. उत्तम देवकते यांची उपस्थिती होती. तर प्रमुखपाहुणे म्हणून प्रा.पी.आर राठोड, डॉ.विठ्ठल डूमनर डॉ.नारशिगदास बंग यांची उपस्थिती होती. यावेळी प्रा.राठोड यांनी सेवालाल महाराज यांचे जीवन कार्य आदि विषयावर माहिती सागितली. मान्येवरांच्या हस्ते जयसेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . यावेळी डॉ . श्रीहरी चव्हाण, प्रा.अंगद गडमे, प्रा. वसंत सरवदे, सौ. सारिका केदार, प्रा. सिंदू खंदारे, डॉ. दिपाली पांडे, प्रा. ज्ञानेश्वर खोमणे, प्रा. होनमने, प्रा. तुकाराम बाबडे, प्रा. रेणुकादास बोन्नर,प्रा सुर्यकांत फुटके, प्रा विजयकुमार सोन्नर, प्रा.डॉ. विस्वनाथ रासवे प्रा. अभय पाटील, प्रा. गणेश माने, डॉ.बालाजी गव्हाळे, प्रा. शंकर घाडगे, डॉ. बालाजी शिंदे, प्रा. एस. बी. सांगुळे प्रा. दुल्लेखा पठाण प्रा. एस. आर. अहिरे, प्रा.वऱ्हाड प्रा. पी.पी. मारेवाड यांची उपस्तीती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष हंकारे यांनी केले.तर आभार प्रा. राठोड यांनी केले. या कार्यक्रमाला विध्यार्थी मोठय संख्येने उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...