पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात भूगोल विभागाच्यावतीने 14 जानेवारी 2019 सोमवार रोजी भूगोल दिन साजरा करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भूगोल विभाग प्रमुख डॉ.सिंधुताई खंदारे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.शंकरराव साळवे प्रा.डी.आय पठाण उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी कर्मयोगिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले, तर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आहे. व "वसुंधरा" भितीपत्रकाचे विमोचन करण्यात आले आहे. "पर्यावरण समतोल" या विषयावर प्रा.साळवे
यांनी मार्गदर्शन केले. प्रा.पठाण यांनी जल है तो कल है व्रक्ष समिती दक्षता वनस्पतीचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचाल म्हेत्रे शितल तर आभार प्रा.डी.डी. फासगे यांनी मानले. या कार्यक्रमाला प्रा.पी.डी. नागरगोजे यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.

No comments:
Post a Comment