महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2019 गुरुवारपासून सुरू झाली आहे. यंदा एकूण 240 परीक्षार्थींपैकी 224 परीक्षार्थींनी इंग्रजीचा पेपर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महाविद्यालयामध्ये कॉपीमुक्त वातावरणात दिला.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.शिवाजी दळणर यांनी परीक्षा हॉलमध्ये पाहणी केली. विद्यार्थ्यांची पूर्ण तपासणी करुनच हॉलमध्ये प्रवेश देण्यात आला. कॉफी मुक्त वातावरणात परीक्षा घेण्यात आली. पोलिसाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.सर्व हॉलमध्ये
सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत आहे.वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.डॉ.विश्वनाथ रासवे, डॉ.नरसिंगदास बंग, प्रा.डॉ.संतोष हंकारे, प्रा.शंकर घाडगे, डॉ.बालाजी गव्हाळे यांनी विद्यार्थ्यांची कसून तपासणी केली. केंद्रसंचालक प्रा.डी.आय.पठाण, सह केंद्रसंचालक प्रा.एम.एन.हरणे, लिपिक एस.डी.सांगुळे, महिला पर्वेक्षक सौ.एस.एस.अवस्थी आणि बैठक पथक कार्यरत आहेत.पोलीस बंदोबस्त पोलीस उपनिरीक्षक एम.बी.चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई पाटवदे, होमगार्ड नामकीले हे काम पाहत आहेत.

No comments:
Post a Comment