पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील वृत्तपत्रविद्या विषयाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ. बालाजी लक्ष्मणराव शिंदे यांची संशोधक मार्गदर्शक म्हणून नुकतीच निवड करण्यात आली आहे. डॉ.शिंदे यांना आठ वर्षाचा अध्यापन व बारा वर्षाच्या पत्रकारितेचा अनुभव आहे. त्यांनी कृषी पत्रकारिता या विषयावर 2010 साली पीएच.डी पूर्ण केली. त्यांचा अनुभव ग्राह्य धरून वृत्तपत्र विषयात संशोधन मार्गदर्शक म्हणून निवड केली आहे. आणि त्यांच्या निवडीबद्दल कुलगुरू डॉ.उद्धव भोसले अधिष्ठाता वैजंता पाटील, परीक्षा नियंत्रक डॉ. रवी सरोदे, प्राचार्य डॉ.शिवाजी दळणर आदींनी अभिनंदन केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड
राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...
-
परभणी (प्रतिनिधी): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने इळेगाव व गुंडेवाडीला जोडणाऱ्या ओ...
-
राणीसावरगाव (प्रतिनिधी): राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करून सामाजिक कार्याचा सराव क...
-
परभणी (प्रतिनिधी ): लहानपणी नकोशी वाटणारी शाळा नंतर मात्र हवीहवीशी वाटते. शाळेंची गोष्ट काही औरच असते. याचा प्रत्यय रविवारी पुण्यश्लो...

No comments:
Post a Comment