परभणी जिल्हा अजिक्यपद, जिल्हा
कुस्ती संघटना, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाच्या
वतीने शरद पवार यांच्या वाढदिवसाच्यानिमित्त महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी
जिल्हा अजिक्यपद व निवड चाचणी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या
स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला.
Thursday, December 19, 2019
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी परभणी जिल्हा चाचणीसाठी उदंड प्रतिसाद
राणीसावरगाव (प्रतिनिधी):-
महाराष्ट्रातील
विविध ठिकाणावरून पैलवान व कुस्ती तालीमचे प्रमुख मोठया संख्यने हजर होतें. या
कुस्ती स्पर्धेचे उदघाटन सहसचिव कृष्णा दळणर यांच्या हस्ते झाले. यावेळी कुस्ती संघटनेचे सचिव प्रा. डॉ.
माधव शेजुळ, प्रा. डॉ.
बंकट यादव, मंगल पाडे, मारोतराव
बनसोडे पैलवान, प्रा. डॉ.
ज्ञानेश्वर गिरी, डॉ. चंद्रकात सातपुते, अण्णा
डिघोळे, अॅड.
रंगनाथ राठोड, दिगंबर हाके, तानाजी
कदम, प्रा.
डॉ.
उत्तम देवकते, डॉ. विठल डुमनर यांची उपस्थिती
होती. यावेळी अतीतटीच्या लढतीमध्ये माती व गादीवरील
कुस्ती स्पर्धा घेण्यात आली आहे. पुढीलप्रमाणे निकाल आहेत. माती स्पर्धेमध्ये
विविध वजनगट 57 किलो सागर हनुमंत कदम प्रथम,
समाधान गोविंदराव गाडे द्वितीय 61
किलो शरद घनश्याम सुके प्रथम, लक्ष्मण
भाऊराव चैधरी द्वितीय 65
किलो अनिल कृष्णा खुडे प्रथम, मंचक
रघुनाथ मोटे द्वितीय ,70
किलो मोकींदा होनाजी देवकते प्रथम, 74
किलो श्रीकांत बालाजी मोरे, 79
किलो गिरीधारी बबन डुबे प्रथम, 86
किलो भैरवनाथ जोगी प्रथम, 92 किलो
बालाजी डुबे,हबीब अबुबकर हबीब हरूण, 97 किलो महेश उध्दवराव सोनवणे, महाराष्ट्र केसरी साठी धनाजी माणीक कोळी,
महाराष्ट्र केसरी तर गादी स्पर्धेमध्ये 57
किलो अंकुश रमेश गायकवाड, बालभीम
कडुजी देवकते,61 किलो नामदेव विश्वनाथ गजमल राजेश भिमराव हजारे, 65 किलो ज्ञानेश्वर आश्रोबा खरात ,
अनिल सदाशिव मोरे , 70
किलो हरिचंद्र बालभिम देवकते , 74
किलो रामा भारत पवार , राघोजी संभाजी बिडकर , 79 किलो अर्जुन अनिलराव डिघोळे , 86 किलो सोमनाथ विष्णु श्रीखंडे , 92 किलो जयजित आश्रोबा गिते ,
गोकुळनाथ संतराम लोखडे , महाराष्ट्र केसरीसाठी वैजनाथ नामदेव बोबडे
विजयी झालेले आहेत. त्यांना मान्यवारांच्या हस्ते प्रमाणपत्र देवुन सन्मानचिन्ह
देवुन गौरविण्यात आले आहेत. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. संतोष हंकारे यांनी
केले. आभार प्रा. डॉ. तुकाराम बोबडे यांनी मानले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड
राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...
-
परभणी (प्रतिनिधी): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने इळेगाव व गुंडेवाडीला जोडणाऱ्या ओ...
-
राणीसावरगाव (प्रतिनिधी): राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करून सामाजिक कार्याचा सराव क...
-
परभणी (प्रतिनिधी ): लहानपणी नकोशी वाटणारी शाळा नंतर मात्र हवीहवीशी वाटते. शाळेंची गोष्ट काही औरच असते. याचा प्रत्यय रविवारी पुण्यश्लो...

No comments:
Post a Comment