Thursday, July 11, 2024

होळकर महाविद्यालयात छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचे जयंती साजरी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचे जयंती साजरी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कांताराव पोले हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास विभागाचे डॉ. गणेश माने यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विश्वनाथ रासवे यांनी केले तर आभार  डॉ. बालाजी शिंदे यांनी मानले.  या कार्यक्रमाला शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...