Wednesday, February 14, 2018

कृष्णा दळणर एम.बी.ए. परीक्षेत प्रथम.

राणीसावरगाव (किरण खाकरे):
   
        पुणे विद्यापीठ अंर्तगत सिंहगड महाविद्यालयामधून कृष्णा शिवाजीराव दळणर यांनी एम.बी.ए परीक्षेमधून प्रथम क्रमांक पटकावला आहे.त्याने मार्केटिंग विषयातून एम.बी.ए. हि पदवी संपादन केली. त्यांनी सिंहगड महाविद्यालयामधून परीक्षा दिली. त्यांनी दोन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यांचे कौतुक साहित्य,शैक्षणिक,राजकीय वर्गातून होत आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...