Monday, March 26, 2018

कुलगुरू पंडित विद्यासागर यांचा सत्कार

राणीसावरगाव : मंगेश भालेराव
   
      पुणे येथे फर्ग्यूसन कॉलेजमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर यांच्या "ओवी गाऊ विद्वानाची " या पुस्तकाचे प्रकाशन २३ मार्च २०१८ या रोजी झाले. त्यांचा सत्कार पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजी दळणर यांनी केला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...