पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात सैनिकशास्र विभागाच्या वतीने डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम याचा स्मृतीदिन साजरा करण्यात आला आहे. डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ.रेणुकादास बोन्नर प्रा.विजयकुमार सोन्नर,प्रा.आनंद घन यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी डॉ.अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्या वर प्रा.सोन्नर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ.गणेश माने, डॉ.विठ्ठल डूमणर, डॉ.काशिनाथ जाधव, प्रा.अंगद गडमे, डॉ.श्रीहरी चव्हाण, प्रा.दिपाली पांडे, प्रा.सारिका केदार, डॉ.बालाजी गव्हाळे, डॉ.बालाजी शिंदे, आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संतोष हंकारे यांनी केले, तर आभार प्रा.आनंद घन यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी सोनी पवार, प्रशांत वाघमारे, मंगेश भालेराव, रियाज तांबोळी, आदींनी प्रयत्न केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड
राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...
-
परभणी (प्रतिनिधी): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने इळेगाव व गुंडेवाडीला जोडणाऱ्या ओ...
-
राणीसावरगाव (प्रतिनिधी): राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करून सामाजिक कार्याचा सराव क...
-
परभणी (प्रतिनिधी ): लहानपणी नकोशी वाटणारी शाळा नंतर मात्र हवीहवीशी वाटते. शाळेंची गोष्ट काही औरच असते. याचा प्रत्यय रविवारी पुण्यश्लो...

No comments:
Post a Comment