जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याच्या अंतर्गत मानवत येथे ६ सप्टेंबर २०१८ रोजी भाले पाटील विद्यालयात कब्बडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये होळकर महाविद्यालयाने तरोडा येथील राजेसंभाजी कनिष्ट महाविद्यालय,परभणी या कब्बडी संघावर बाजी मारून विजय मिळवला. या संघातील विजयी कब्बडी संघातील खेळाडू परमेश्वर सुभाष चव्हाण, अनिल शेषेराव राठोड, आनंद उद्धव जाधव, संदीप मारोती बुधवारे, संतोष ज्ञानदेव जाधव, दीपक देविदास जाधव, अंकुश रामराव चव्हाण, करण चंद्रकांत माने, गणेश बालासाहेब पौळ, नरसिंग लक्ष्मनराव बिडगर यांचा समावेश होता. विजयी खेळाडूंचा सत्कार प्राचार्य डॉ. शिवाजी दळणर यांनी केला. यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन उपप्राचार्य डॉ.उत्तम देवकते, प्रा.उद्धव होनमने, डॉ.विठ्ठल डूमणर यांनी केले. कनिष्ट आणि वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी कौतुक केले.
Friday, September 7, 2018
Subscribe to:
Post Comments (Atom)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड
राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...
-
परभणी (प्रतिनिधी): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने इळेगाव व गुंडेवाडीला जोडणाऱ्या ओ...
-
राणीसावरगाव (प्रतिनिधी): राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करून सामाजिक कार्याचा सराव क...
-
परभणी (प्रतिनिधी ): लहानपणी नकोशी वाटणारी शाळा नंतर मात्र हवीहवीशी वाटते. शाळेंची गोष्ट काही औरच असते. याचा प्रत्यय रविवारी पुण्यश्लो...

No comments:
Post a Comment