राणीसावरगाव येथील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महाविद्यातील पाली विभागाचे प्रा.डॉ.बालाजी गव्हाळे यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील पाली आणि बुद्धिझम अभ्यास मंडळावर सदस्यपदी नियुक्ति करण्यात आली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.चोपडे यांनी ही निवड केली. डॉ.बालाजी गव्हाळे हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील पाली अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आहेत. या निवडीबदल महाविद्यालयाचे प्राचाय डॉ.शिवाजी दळणर, डॉ.उत्तम देवकते कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक मित्र, शिक्षकेत्तर कर्मचा-यांडून डॉ. गव्हाळे यांचे कौतुक होत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड
राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...
-
परभणी (प्रतिनिधी): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने इळेगाव व गुंडेवाडीला जोडणाऱ्या ओ...
-
राणीसावरगाव (प्रतिनिधी): राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करून सामाजिक कार्याचा सराव क...
-
परभणी (प्रतिनिधी ): लहानपणी नकोशी वाटणारी शाळा नंतर मात्र हवीहवीशी वाटते. शाळेंची गोष्ट काही औरच असते. याचा प्रत्यय रविवारी पुण्यश्लो...

No comments:
Post a Comment