राणीसावरगाव(चंद्रकांत धनगरे):
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण निधीचे उद्घाटन आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या हस्ते २३ डिसेंबर २०१८ रोजी दुपारी १२.३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शिवाजी दळणर यांची उपस्थिती राहणार आहे. महाविद्यालयातील शिक्षण घेणाऱ्या गरजवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱयांनी सुरू करण्यात आलेली डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण निधी योजना आहे. यामुळे गरजू विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहवे, असे आव्हान करण्यात आले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड
राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...
-
परभणी (प्रतिनिधी): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने इळेगाव व गुंडेवाडीला जोडणाऱ्या ओ...
-
राणीसावरगाव (प्रतिनिधी): राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करून सामाजिक कार्याचा सराव क...
-
परभणी (प्रतिनिधी ): लहानपणी नकोशी वाटणारी शाळा नंतर मात्र हवीहवीशी वाटते. शाळेंची गोष्ट काही औरच असते. याचा प्रत्यय रविवारी पुण्यश्लो...

No comments:
Post a Comment