राणीसावरगाव (प्रतिनिधी) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रमअधिकारी पदी वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख डॉ बालाजी लक्ष्मणराव शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
हि
निवड संस्थेचे सचिव कृष्णाभैया शिवाजीराव दळणर,प्र प्राचार्य डॉ विठ्ठल
डूमणर यांनी केली आहे. या वेळी कार्यक्रम अधिकारी डॉ विश्वनाथ रासवे उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम व विद्यार्थांना घडविण्याचे
काम केले जाते. विद्यार्थी आणि समाज सेवा व आत्मनिर्भर यातीत दुवा म्हणजे
राष्ट्रीय सेवा योजना होय.असे मत संथेचे सचिव कृष्णाभैया शिवाजी दळणर यांनी व्यक्त
केले. त्यांच्या निवडी बद्दल डॉ उत्तमराव देवकत्ते,डॉ सारिका केदारे,डॉ ए एल घन,डॉ
एन ओ बंग,डॉ व्हि पी सरवदे, डॉ के के जाधव,डॉ टी बी बोबडे,डॉ आर वाय बोन्नर,प्रा
एस एन फुटके,डॉ व्हि बी सोन्नार,डॉ एस पी खंदारे,डॉ व्हि बी रासवे,प्रा ए एस
पाटील,डॉ जि जी माने,डॉ ए एम गडमे,डॉ बि एम गव्हाळे,डॉ डी सी पांडे,प्रा एस डी
घाडगे,डॉ एस डी चव्हाण,डॉ के जी तायडे, व कर्मचारी यांनी कौतुक केले.

No comments:
Post a Comment