राणीसावरगाव (प्रतिनिधी):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील
राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त 'मेरी माटी मेरा देश' अंतर्गत
७५ झाडाचे वृक्षारोपण 14 ऑगस्ट 2023 रोजी महाविद्यालयाच्या परिसरात करण्यात आले आहे.
या संस्थेचे सचिव कृष्णाभैया शिवाजीराव दळणर,संस्थेच्या अध्यक्षा मधुमाला दळणर, प्रभारी प्राचार्य डॉ. विठ्ठल डूमनर, कार्यक्रम
अधिकारी डॉ. विश्वनाथ रासवे, तर प्रमुख
पाहुणे म्हणून माझी सैनिक सखाराम बापूराव जाधव यांच्यासह महाविद्यालयातील मैदानात व
परिसरात वृक्षरोपण करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नर्सिंगदास
बंग यांनी केले तर आभार डॉ. बालाजी शिंदे यांनी मानले.या कार्यक्रमाला डॉ उत्तमराव
देवकत्ते,डॉ सारिका केदारे,डॉ ए एल घन,डॉ एन ओ बंग,डॉ व्हि पी सरवदे, डॉ के के
जाधव,डॉ टी बी बोबडे,डॉ आर वाय बोन्नर,प्रा एस एन फुटके,डॉ व्हि बी सोन्नार,डॉ एस
पी खंदारे,डॉ व्हि बी रासवे,प्रा ए एस पाटील,डॉ जि जी माने,डॉ ए एम गडमे,डॉ बि एम
गव्हाळे,डॉ डी सी पांडे,प्रा एस डी घाडगे,डॉ एस डी चव्हाण,डॉ के जी तायडे,डॉ कपिल
लामतुरे,व्हनमाने यु जी,सांगूले एस डी,चौधरी पि एस,पठाण डी आय,नरहरी पि पी,राठोड पि आर,अहिरे एस आर,राठोड बी व्हि,खोमणे डी एस ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.jpeg)
No comments:
Post a Comment