राणीसावरगाव (प्रतिनिधी):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील पाली विषयाच्या विभागप्रमुख तथा पाली विषयाचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. सारिका केदार यांना इंटरनँशनल टिचर सेरेमनी आवार्ड प्रदान आला आहे. पाली विषयातील संशोधनास महत्त्वाचे योगदान आहे. याची दखल घेऊन हा पुरस्कार नीती आयोग प्रमाणित गोपाल किरण समाज सेवी संस्था कोलकत्ता यांनी हा पुरस्कार भारतीय सद्भावना दिवस व भारतीय शिक्षक दिवसाच्या दिवशी हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्याबद्दल संस्थेचे सचिव कृष्णा भैया शिवाजीराव दळणर यांच्यासह प्र प्राचार्य विठ्ठल डूमणर ,प्रा डॉ उत्तमराव देवकत्ते, डॉ नरसिंगदास बंग, डॉ विश्वनाथ रासवे, डॉ बालाजी शिंदे,डॉ.संतोष हंकारे ,डॉ ए एल घन,डॉ व्हि पी सरवदे, डॉ के के जाधव,डॉ टी बी बोबडे,डॉ आर वाय बोन्नर,प्रा एस एन फुटके,डॉ व्हि बी सोन्नर,डॉ एस पी खंदारे, प्रा ए एस पाटील,डॉ जि जी माने,डॉ ए एम गडमे,डॉ बि एम गव्हाळे,यु जी व्हनमाने, एस डी सांगूले,पि एच चौधरी,डी आय पठाण,आर जी नरहरी,पि पी मारेवाड,पि आर राठोड,एस आर अहिरे,बी व्हि राठोड,डी एस खोमणे, डॉ एस डी घाडगे,डॉ एस डी चव्हाण,डॉ के जी तायडे, डॉ कपिल लामतुरे व कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन केले आहे.

No comments:
Post a Comment